ब्रिटिश काळातील जिल्हा गॅझेटिअर
इंग्रजी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.



महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोग
महाराष्ट्र राज्यामध्ये नागरिकांना सेवेचा हक्क देणारा क्रांतीकारी कायदा म्हणजे महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५. या कायदयान्वये राज्याच्या नागरिकांना पारदर्शक, गतिमान व कालबद्ध सेवा मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे. या कायद्यांची काटेकोर अंमलबजावणी सुनिश्चित करण्याकरिता महाराष्ट्र लोकसेवा हक्क आयोगाची स्थापना करण्यात आली.
या कायद्यांतर्गत कोणत्या सेवा नागरिकांना प्राप्त करून घेण्याचा अधिकार देण्यात आला आहे, ही माहिती आपण आर.टी.एस. महाराष्ट्र या मोबाईल अॅप वर किंवा आपले सरकार वेब पोर्टल वर पाहू शकता व सेवा प्राप्त करण्याकरिता ऑनलाईन अर्ज सुद्धा करू शकता. सेवा प्रदान करताना विलंब झाल्यास किंवा संयुक्तिक कारण नसताना सेवा नामंजूर करण्यात आली तर नागरिक प्रथम अपील, द्वितीय अपील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे व तिसरे आणि शेवटचे अपील आयोगाकडे दाखल करू शकतात.
या कायद्यांतर्गत दर्शनिका विभागाकडून सर्व प्रकाशित गॅझेटिअर ग्रंथांच्या ई-बुक पुरवल्या जातात.
English Title: Aaple Sarkar / RTS Services
Marathi Title: आपले सरकार / लोकसेवा हक्क अधिनियम
Link: https://aaplesarkar.mahaonline.gov.in/en
इंग्रजी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
इंग्रजी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
मराठी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
मराठी व इंग्रजी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
इंग्रजी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
मराठी भाषेत गॅझेटिअर उपलब्ध आहेत.
© दर्शनिका विभाग यांचे हे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व अधिकार सुरक्षित.
उत्तरदायित्वास नकार आणि धोरणे | वापरसुलभता | मदत
संकेतस्थळ मार्गदर्शिका |
Last Upates : 09/01/2026